Saturday, October 12, 2013

आनंदाची बातमी …….
   
       आता देवनागरीतील  लेखन माझ्यासाठी शक्य / उपलब्ध / मला आत्मसात झाले आहे . आता मुक्तलेखन करण्यास दशदिशा उघडल्या आहेत . आनंदी आनंद घडे …
       लहान मुलांना हातात पेन-पेन्सील मिळाल्यावर कुठल्या भिंतीपासून लेखनकर्म सुरु करावे,असे होते ; तशीच अवस्था माझी झाली आहे. आता 'कल्पने'ला देवनागरी लेखनाचे पंख मिळाले असता ,मुक्त-आकाशात भरारी घेऊया …..सध्या आमुची P.L. चालू आहे; छायाचित्रातील पु.ल. त्या विचारानेच निवडले आहे. भेटू लवकरच…