आज सकाळपासून FB उघडून बसलो होतो. २-३ दिवस झाले सर्वत्र एकाच दुर्घटनेचा बोलबाला.
सगळे त्यात एवढे दंग झालेले, की आज मेजर ध्यानचंद यांची पुण्यतिथी आहे , हे सुद्धा आम्ही विसरलो…
विसरलो? की, आम्ही कधी या माणसाला considerच केलं नाही…
- आजकाल असे प्रकर्षाने वाटते कि आपल्यापैकी अनेकजण पुन:श्च परदेशाकडे डोळे लाऊन बसलो आहोत ६०-७० च्या दशकात होते तैसे… तिकडे खुट्ट जरी जाहले तरी आपल्याकडे खडखडात व्हावयास सुरुवात होते, या उलट दुसरा गट - कि काहीही झाले तरी आपला कर्मठपणा सोडावयाचा नाही. (माझा कल दुसऱ्या गटाकडे वाटतो.)
पण, "सुवर्ण-मध्य" कोणीच साधित नाहीत. आधुनिकातले आधुनिक होताना आम्ही परधार्जिणे तर होत नाही ना हे बघतच नाही. मेंढरांच्या कळपात एक बकरी एक बकरी असते व ती जाईल तिकडे, तिच्यामागे सारा कळप जातो.. आपली मेंढर झाली आहेत का, याचा अवश्य विचार करावा. असो.
- हॉकी आपला , तथाकथित (analytical - वैज्ञानिक भाषेत ) राष्ट्रीय खेळ. पण आपण तो दर्जा इतर खेळाला "वाहून" टाकलाय… पण, तसे झाले तरी इतर खेळांकडे दुर्लक्ष करणे कितपत योग्य ??
- हॉकीचा जादुगार समजला जाणारा हा माणूस, व सर डॉन ब्राडमन यांची भेट झाल्याचे सांगतात. ध्यानचंद बद्दल त्यांचे उद्गार होते- "He make goals like runs in cricket."
- सांप्रत काळी घडलेल्या काही मानपानाच्या कार्यक्रमांमुळे मन उद्विग्न होते, त्यास आज घृताची मात्रा लाभली, त्यामुळे जर काही जास्त बोललो असेल तर थोडावेळ माझ्याठीकाणी येउन विचार करा.
शेवटी एवढेच म्हणेन-
"ऐ दुनियावालो जरा इधर भी "ध्यान" देना ….
सडककी ओर देखते-देखते, कहीं अपने "चांद" को ना भुला देना । "
( सर्व छायाचित्रे१९३६च्या बर्लिन ओलम्पिकच्या अंतिम सामन्याची … )

No comments:
Post a Comment